श्रीदत्तात्रेय महाराज" प्राणप्रतिष्ठा उत्सव संपन्न

श्रीदत्तात्रेय महाराज"  प्राणप्रतिष्ठा उत्सव संपन्न
श्रीदत्तात्रेय महाराज"

इंदिरा नगर-  येथील  श्रद्धा विहार परिसरात श्रीदत्तात्रेय महाराज"  प्राणप्रतिष्ठा उत्सव दिनांक १७ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  त्या अंतर्गत संध्याकाळी देवांची "ग्रामप्रदक्षिणा"   ( शोभायात्रा ) काढण्यात आली.  परिसरातील भाविक  मोठ्या संख्येने आपल्या पारंपारिक ( धोतर , नेहरुशर्ट ,पायजमा )  वेषभूषेमध्ये उपस्थित होते.