सप्तशृंगी गडावर टायगर ग्रुप प्रणित अर्जुन युवा मित्र परिवार यांच्या वतीने यात्रा उत्सवात जलसेवाचे उदघाटन

आद्यशंभु शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नुकतीच चैत्र उत्सवाला प्रारंभ झाल्यामुळे टायगर ग्रुपचे नाशिक जिल्हा प्रमुख प्रशांत काळे यांचा वतीने यात्रा मेळावा बस स्थानक येथे निवारा शेड  पाणपोई   तसेच रोपवेच्या ठिकाणी  देवी दर्शनाला येणाऱ्या  भाविकांचा विचार करता सप्तशृंगी गडाचा परिसरात अनेक ठिकाणी पाणपोईचे उदघाटन करण्यात आले यावेळी सप्तशृंगी देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, राजेश गवळी संदीप बेनके देवी संस्थानचे भगवान नेरकर ,भिकन वाबळे, प्रकाश जोशी, नारद अहिरे गणेश बर्डे. शरद सिसोदे यांचे शाल व श्रीफळ देऊन टायगर ग्रुपचे नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाश काळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला ,तसचे पुढील यात्रा काळात नक्कीच संपूर्ण ठिकाणी जलमय पाणपोई करू असे प्रशांत काळे. अर्जुन काळे. यांच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी टायगर ग्रुपचे नाशिक जिल्ह्यातून टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून आई सप्तशृंगी चरणी लिन झाले यावेळी टायगर ग्रुपचे पंचकृषी भागातील कार्यकर्ते तसेच मित्र परिवार नाशिक चे  उद्योजक शरद नवले,मालेगाव अध्यक्ष सचिन गायकवाड,निफाड तालुका अध्यक्ष विजय भडांगे,दिंडोरी तालुका अध्यक्ष ललित लोंढे,देवळा तालुका अध्यक्ष आकाश वाघ,पिंपळगाव शहर अध्यक्ष रोहित पवार,नाशिक सिडको विभाग अध्यक्ष रोहित गोसावी रोहित पवार दाभाडी शहर अध्यक्ष मनोज गांगुर्डे,नांदुरी अध्यक्ष सोमनाथ गवळी,दिंडोरी तालुका प्रमुख लक्ष्मण भोईर,पंचवटी विभाग अध्यक्ष संस्कार कासव, सटाणा तालुका प्रमुख अजय चव्हाण,वंचित बहुजन युवा जिल्हाध्यक्ष गौतम बागुल, अर्जुन काळे युवा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते