देशातील पहिली खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती "परफेक्ट कृषी मार्केट यार्ड "

देशातील पहिली खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती "परफेक्ट कृषी मार्केट यार्ड "

 देशातील पहिली खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती "परफेक्ट कृषी मार्केट यार्ड "

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य व रास्त भाव मिळावा.त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ व सोयी सुविधा मिळाव्या या एकमेव उद्देशाने आम्ही देशातील पहिली खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती "परफेक्ट कृषी मार्केट यार्ड " सुरू केले. आम्हाला सांगायला आनंद होतो की आम्ही तब्बल ३३ वर्ष या माध्यमामधुन शेतकऱ्यांना सेवा देत आहे.आजमितीस परफेक्ट कृषी मार्केट यार्डाच्या सहा शाखा देशात व एक कृषी केंद्र दुबई येथे कार्यरत आहे.त्यात १) नाशिक २) सोलापूर ३) राजस्थान जालोर ४) राजस्थान बाडमेर ५) गुजरात कछ भुज ६) गुजरात मांडवी व दुबई येथे कृषी आयात निर्यात केंद्र कार्यरत आहेत.तसेच लवकरच पिंपळगाव बसवंत येथे ७ वी शाखा सुरू करत आहे.

यानिमित्ताने आम्ही गुरुवार दिनांक ७ मार्च २०२४ रोजी सायं.४ वाजता वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा व स्थापनेपासून आजपर्यंत ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आम्हाला साथ दिली त्या सर्वांचा यथोचित सन्मान व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.आपण सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. ????

ठिकाण - परफेक्ट कृषी मार्केट यार्ड, यश लॉन शेजारी,नांदुर शिवार, निलगिरी बागेसमोर,पंचवटी,नाशिक.

वार व वेळ - गुरूवार दिनांक ७ मार्च २०२४ दुपारी ४ वाजता.

आपला कृपाभिलाशी

बापूशेठ विश्वनाथ पिंगळे

प्रो.प्रा.परफेक्ट कृषी मार्केट यार्ड.

अध्यक्ष - भाजपा नाशिक महानगर जिल्हा किसान मोर्चा.

मो.९२२५११७८४४