ऋतुरंग भवन नाशिकरोड येथे सांजपाडवा

ऋतुरंग भवन नाशिकरोड येथे  सांजपाडवा

नाशिकरोड येथील प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून नावाजलेले आपले ऋतुरंग भवन यावेळी दिवाळी पाडव्यानिमित्त

बुधवार, दिनांक 26 ऑक्टोबर संध्याकाळी साडेपाच वाजता 

ऋतुरंग भवन, दत्त मंदिर, नासिक रोड 

येथे घेऊन येत आहे--

 सांजपाडवा 

( हृदयलता - हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या विविध कवींच्या गीतांचा सुरेल कार्यक्रम)

तसेच विशेष उल्लेखनीय असा

स्मरणदीप - एक पणती आठवणीची

(नाशिकमधील विविध क्षेत्रात आपल्या दैदिप्यमान कार्याचा अमिट ठसा उमटवणाऱ्या दिवंगतांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण)

नाशिकरोड भागात प्रथमच होणाऱ्या ह्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व स्वर व आठवणींच्या या फराळाची मेजवानी अनुभवावी.

प्रवेश विनामूल्य.