मोफत योग शिबीर

मोफत योग शिबीर

मोरया जॉगर्स क्लब आणि नाशिक योग विद्या केंद्र यांच्या विद्यमाने

मोफत योग शिबीर

       मोरया जॉगर्स क्लब व नासिक योग विद्या केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ( गोल्फ क्लब) नाशिक येथे बुधवार दि.१ मे (महाराष्ट्र दिन) ते रविवार दि.१२ मे पर्यंत रोज सकाळीं ६.४५ ते ७.४५ या वेळेत मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

        हे शिबिर १८ वर्षा पुढील सर्व वयोगटासाठी खुले असून, सहभागींना या शिबिरात अनुभवी आणि प्रशिक्षित असे योग शिक्षक श्री . उमेश निफाडकर सर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे,व शिबिर पुर्ण करणार्या सर्व सहभागींना तसे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.  असे आवाहन मोरया जॉगर्स क्लब चे अध्यक्ष श्री भगवान पाटील यांनी केले आहे.

वरील QR कोड द्वारे सहभागी होऊन आपला प्रवेश निश्चित करावा.. अथवा मो. ९८८१२५८८३५ या क्रमांकावर संपर्क करावा.