आय डी टी एज्युकेशन तर्फे डिझायनर फॅशन शो चे दि: ५ जुलै ला भव्य आयोजन
FASHION SHOW, IDT EDUCATION,
आय डी टी एज्युकेशन तर्फे डिझायनर फॅशन शो चे दि: ५ जुलै ला भव्य आयोजन |
आय डी टी एज्युकेशन तर्फे डिझायनर फॅशन शो चे दि: ५ जुलै ला भव्य आयोजन
नाशिक - येथील आय डी टी एज्युकेशन महाराष्ट्रतील नाशिक,धुळे, मालेगाव, अहील्यानगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये- मधे इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईनचे शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. त्यातच आय डी टी नाशिक, नाशिक शहरात फॅशन डिझायनिंग च्या विद्यार्थ्यांचे कला ' वर्निका 'द डिझायनर फॅशन शो च्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सदरील डिझायनर फॅशन शो दि: ५ जुलै ला आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अनिल तिवारी सर ( संस्थापक कुलपती - स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी,सागर मध्यप्रदेश) , डॉ. प्रतिभा तिवारी मॅडम( अध्यक्ष - स्वयं सिध्दा संस्था, सागर ) डॉ. शैलबाला बैरागी मॅडम ( एच. ओ. डी. इंटिरिअर डिझाईन आणि फॅशन डिझाईन ,स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी, सागर) डॉ. राजीव शर्मा ( प्रोफेसर अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, भोपाळ) यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
आय डी टी एज्युकेशन ने सदरील फॅशन शो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे मनोबल वाढेल तसेच त्यांच्या भावी आयुष्याला वाटचाल मिळावी या उद्देशाने आयोजीत करण्यात आला आहे.
सदरील कार्यक्रमाला नाशिक करांनी उपस्थित राहावे आणि या भव्य दिव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन संस्थेचे डायरेक्टर महेंद्र शेवाळे यांनी केलेले आहे. अधिक माहिती साठी 83906 04874 या क्रमांक वर संपर्क करावा…