केवढी प्रचंड कल्पनाशक्ती असते व्यंग चित्रकारांची....

केवढी प्रचंड कल्पनाशक्ती असते व्यंग चित्रकारांची....

केवढी प्रचंड कल्पनाशक्ती असते व्यंग चित्रकारांची....

इथे "व" ला कळून चुकलय... "ध" अर्धवट आहे... अगतिक आहे... लाचार आहे... बेबस है..... आपला आधार नसेल तर तो संपल्यातच जमा आहे... पण त्याला तरी या "ध" ला कुठे टिकवायचा आहे... म्हणून त्याने हात दिलेला नाहीये... पोटाला लटकणारा हा "ध"  पुरता लटकलाय याची "व"ला कल्पना आहे...पण "ध" ला लटकवताना "व" देखील लटकला.... (साभार)