श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेच्या बालाजी कोट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी श्री संजय शेठ मंडलिक

श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेच्या बालाजी कोट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी श्री संजय शेठ मंडलिक
श्री संजय शेठ मंडलिक
श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेच्या बालाजी कोट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी श्री संजय शेठ मंडलिक
श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेच्या बालाजी कोट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ
अध्यक्षपदी श्री संजय शेठ मंडलिक
युथ फाऊंडेशनचे नूतन *अध्यक्ष श्री मयूर शेठ शहाणे* नूतन महिला अध्यक्ष *सौ.मंजुषा कुलथे*
नाशिक-श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा व वार्षिक सर्वसाधारण सभा 27 फेब्रुवारी 2024अत्यंत खेळीमेळीच्या व प्रसन्न वातावरणात पार पडली.
संपूर्ण समाजातून अतिशय मोठ्या संख्येने युवक युवती आणि ज्येष्ठ समाज बांधव उपस्थित होते यावेळी आपल्या संस्थेचे *नूतन विश्वस्त अध्यक्ष म्हणून श्री संजय शेठ मंडलिक* यांची एकमताने व सर्वानुमते निवड करण्यात आली श्री संजय मंडलिक यांनी ज्या धडाडीने पुढाकार घेऊन संस्थेची अडकलेली अवघड अवघड जवळपास सर्वच कामे पूर्णत्वाकडे नेली आहेत, तसेच आपल्या संस्थेला *नवीन मोठा भूखंड* घेण्याचे स्वप्न दिले आहे व त्या दृष्टीने मनापासून जोरदार प्रयत्न त्यांच्याकडून व सर्व विश्वस्त व कार्यकारणी मंडळ व समाज बांधवांकडून चालू आहेत, नूतन अध्यक्ष श्री संजय शेठ मंडलिक यांनी एक वर्षाच्या आत नवीन भूखंड समाजासाठी घेण्याचा निर्धार यावेळी सभेपुढे व्यक्त केला, त्याला युथ फाऊंडेशनचे नूतन *अध्यक्ष श्री मयूर शेठ शहाणे* व संपूर्ण युथ फाऊंडेशन टीमने जोरदार पाठिंबा दिला, युथ फाउंडेशन मधून प्रत्येकी एकेक लाख जरी देणगी जमा झाली तरी आपल्या संस्थेला ८० लाख ते एक करोड एवढी मोठी रक्कम नवीन भूखंडासाठी जमा करण्याचा निर्धार श्री मयूर शहाणे यांनी व्यक्त केला तसेच नूतन महिला अध्यक्ष *सौ.मंजुषा कुलथे* यांच्या नेतृत्वाखाली आपल्या समाजाच्या सर्व महिलांनी व बालगोपाळांनी देखील यावर्षी सुद्धा अतिशय छान स्पर्धा, खेळ यांचे आयोजन यशस्वीरित्या केले... 09:23 PM