भव्य मोटिवेशनल व करिअर गायडन्स सेमिनार
motivational-and carrier-guidance-seminar-at-nashik
रावसाहेब थोरात सभागृहात नवरात्री 2022 निमित्त आयोजित भव्य सेमिनार मध्ये 600 पेक्षा अधिक विद्यार्थिनी व 200 विद्यार्थी उपस्थित होते
या सर्वांना खालील मान्यवरांनी मार्गदर्शन केले
1) नाशिकचे नाव जगात रोशन करणाऱ्या, आंतरराष्ट्रीय वक्ता, मिसेस इंटरनॅशनल लाईफ टाईम क्वीन
डॉ नमिता कोहोक(पारख क्लासेस पालक संघाच्या अध्यक्षा)
2) अभिनेत्री निवेदिता पगार
(पारख क्लासेस ची माजी विद्यार्थीनी)
3) केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही बी गायकवाड सर,
4) म वि प्र संस्थेचे नवनिर्वाचित शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉ विलास देशमुख सर,
6) इयत्ता अकरावी ते सीए पर्यंत प्रत्येक परीक्षेत सर्वप्रथम आलेले प्रा सीए लोकेश पारख
7) वाणिज्य विभाग प्रमुख प्रा गोळे सर
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा सीए लोकेश पारख यांनी केले