कॅलेंडर मध्ये स्वस्त दरात जाहिरात करा... वर्षभर झळकत रहा.

CALENDAR

कॅलेंडर मध्ये स्वस्त दरात जाहिरात करा... वर्षभर झळकत रहा.
previous year calendar demo
कॅलेंडर मध्ये स्वस्त दरात जाहिरात करा... वर्षभर झळकत रहा.

कॅलेंडर मध्ये स्वस्त दरात जाहिरात करा... वर्षभर झळकत रहा.

सन्माननीय जाहिरातदार बंधु भगिनींनों, मागील वर्ष २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१,२०२३ चे कॅलेंडर आम्ही प्रकाशित केले होते. या प्रोजेक्टला आपण भरभरून प्रतिसाद दिला या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद! या वर्षी सुध्दा आम्ही साप्ता. नाशिक परिसर दिनदर्शिका २०२४ प्रकाशीत करीत आहोत. यामध्ये तिथी, सुट्या, जयंती, सण इ. माहिती सोबतच दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जाहिरातींचे सुध्दा संकलन असेल. या दिनदर्शिकांचे आम्ही खाली नमुद केलेल्या व्यावसायिकांना निःशुल्क वाटप करणार आहोत. अशा या सुंदर दिनदर्शिकेमध्ये आपल्या व्यवसायाची / संस्थेची अथवा शुभेच्छा जाहिरात प्रकाशित करावी ही नम्र विनंती. कळावे,

प्रकाशक बी.के. दि.शा. बोरसे (बीजे, एम.सी.जे. डिप. इन पीआर)