नमस्कार,
*श्वास फाउंडेशन संचलित आरोग्यम रुग्णालय व पॅथॉलॉजी लॅब नाशिक.*
आपणा सर्वांना कळविण्यात अतिशय आनंद होत आहे की दिनांक 9 मे 2026 रोजी शनिवारी संध्याकाळी 6 वाजता श्वास फाउंडेशन संचलित *आरोग्यम पॅथॉलॉजी लॅब* तसेच *आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म सुविधा केंद्र* सुरू करण्यात येत आहे तरीपण आपण सर्वांनी उद्घाटनास यावे ही नम्र विनंती.
तसेच *जनकल्याण रक्त केंद्र नाशिक* यांच्या सहकार्याने थॅलिसिमिया डे निमित्ताने 9 मे 2026 संध्याकाळी चार वाजता *थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांचे मोफत लॅब टेस्ट व तपासणी शुभारंभ व युवक -युवती यांची थॅलेसेमिया स्क्रीनिंग अभियान शुभारंभ तसेच थॅलेसेमिया पेशंटसाठी रक्तदान शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी चार वाजता उपस्थित रहावे ही नम्र विनंती
*पत्ता :आरोग्य रग्णालय व पॅथॉलॉजी लॅब चंद्रकिरण प्लाझा बँक ऑफ बडोदा जवळ वावरे नगर खुटवड नगर रोड नाशिक*

