
नाशिक :- दिनांक. 12-09-2025
महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर कक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या ३३/११ केव्ही शिवाजी वाडी (इंदिरानगर) विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या ग्राहकांना योग्य दाब तसेच उच्चतम सेवेसाठी शिवाजी वाडी उपकेंद्र येथे जास्त क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. १३.०९.२०२५ ) रोजी सकाळी ०८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद असणार आहे. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यादरम्यान ११ केव्ही भारत नगर फिडर :- भारत नगर,शिवाजीवाडी,राहेनुमा नगर,अशोका मार्ग,ममता नगर,जयदीप नगर,चीस्तीया कॉलोनी,JMCT कॉलेज रोड,MANOJ GARAGE,खोडे नगर,रहेमत नगर,गणेश नगर,आठवण हॉटेल रोड,वडाळा गाव,मिल्लत नगर,हसन मस्जीत,अजमेरी कॉलोनी.
११के.व्ही. दिपाली नगर फिडर :- दिपाली नगर,विनय नगर,गणपती मंदिर,पूर्ती सोसायटी,सुचिता नगर,काळे मळा,श्रीराम नगर,इंदिरानगर जॉगिंग ट्रक,परब नगर,बापु बंगला,आत्मविश्वास सोसायटी,रथचक्र,राजसारथी,शर्मा मंगल कार्यालय,वंदना पार्क,साईनाथ नगर,D-MART,अशोका हॉस्पिटल रोड,फ्रेशअप बेकरी.
११के.व्ही.शनी मंदिर फिडर :- शनी मंदिर,छानहॉटेल,सुचिता नगर,आदर्श कॉलोनी,महिला बँक,कमोद नगर,प्रसन्न कॉलोनी,तपस्वी हॉटेल,मामाचा ढाबा,गीतांजली कॉलोनी, इंदिरानगर जॉगिंग ट्रक ,पाटील गार्डन,रथचक्र चौक,चार्वाक चौक.
११के.व्ही.कल्पतरू नगर फिडर :- अशोका मार्ग,ICAI भवन,मातोश्री कॉलोनी,निसर्ग कॉलोनी,खोडे नगर,गोदावरी नगर,रवि शंकर मार्ग,पखाल रोड,
क्युरी मानवता फिडर :- क्युरी मानवता
३३ के.व्ही. अशोका हॉस्पिटल
रोहित्र क्षमता वाढ करण्याचे काम नियोजित वेळे अगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

