February 19, 2026

About Us :

ABOUT US

आमच्या विषयी थोडक्यात: 

साप्ताहिक नाशिक परिसर आपल्यासाठी अतिशय सुंदर व उपयुक्त माध्यम आहे की जे आपल्या व्यवसाय किंवा सेवेला  चांगले प्रमोट करू शकते… 

साप्ताहिक नाशिक परिसर हे वृत्तपत्र 11 जुलै 2010 साली  RNI Reg. No. MAHMAR /२०१०/३८१५७ नोंदणी कृत वृत्तपत्र आहे.  ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्हा मुख्य प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांच्या करकमलाद्वारे या वृत्तपत्राच्या  प्रथम आवृत्तीचे  प्रकाशन संपन्न झाले. 

ज्या प्रकारे इतर न्यूज पेपर विकत घेतले जातात त्याप्रमाणे आम्ही आमचा हा नाशिक परिसर विकत नाही…  तर प्रत्येक अपार्टमेंट, घर, बांगला, रोहाऊस, दुकाने, कार्यालय,  व्यवसायिक कॉम्प्लेक्स  इत्यादी ठिकाणी निशुल्क वितरित केला जातो. वितरणासाठी आमची स्वतःची पगारी टीम आहे, कि जी  प्रत्येक घरामध्ये जाऊन आपला हा पेपर व्यवस्थित रित्या देत असतात.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही इतर वृत्तांत वृत्तपत्रांपेक्षा याचे सर्कुलेशन तीन ते चार पट अधिक आहे.  तुम्ही एका अपार्टमेंटचा विचार करा यात 100 फ्लॅट्स असतील काही फ्लॅटमध्ये जे विकत घेतले जातील तेव्हढेच पेपर जातात मात्र आमचा नाशिक परिसर हे वृत्तपत्र प्रत्येक घरात निशुल्क दिला जातो. त्या मुले याचा रेशो १०:१०० इतका आहे. 

आमच्या आवृत्त्या 

नाशिक रोड भागात दोन एपिसोड मधून 30000 घरांमध्ये वृत्तपत्राचे सर्कुलेशन आहे. 

१) दत्त मंदिर विभाग १५००० घरांमध्ये 

२) सेंट फिलोमिना स्कूल विभाग १५००० घरांमध्ये 

३) देवळाली कॅम्प १०००० घरांमध्ये  (प्रासंगिक)

४) सिन्नर फाटा  १०००० घरांमध्ये  (प्रासंगिक)

जेलरोड  भागात दोन एपिसोड मधून 30000 घरांमध्ये वृत्तपत्राचे सर्कुलेशन आहे. 

१) नारायण बापू नगर  विभाग १५००० घरांमध्ये 

२) राजराजेश्वर कार्यालय  विभाग १५००० घरांमध्ये 

३) उपनगर ५००० घरांमध्ये  (प्रासंगिक)

द्वारका भागात दोन एपिसोड मधून 30000 घरांमध्ये वृत्तपत्राचे सर्कुलेशन आहे. 

१) अशोका मार्ग 20000 घरांमध्ये 

२) काठे गल्ली 15000 घरांमध्ये 

इंदिरानगर विभाग 30000 घरांमध्ये 

१) इंदिरा नगर -१ :  बापू बंगला चार्वाक चौक श्री गजानन महाराज मार्ग  कमोद नगर इत्यादी भागात 15000 घरांमध्ये 

२) इंदिरा नगर -२ : विभाग कलानगर सिग्नल पासून ते गुरुगोविंद सिंग कॉलेज पर्यंत हा पूर्ण परिसर 15000 घरांमध्ये 

३) सोबत गोविंद नगर हा १०००० प्रतींचा  विभाग प्रासंगिक काढतो 

गंगापूर रोड (१५००० प्रति ) । कॉलेज रोड  (१५००० प्रति ) । शरणपूर रोड  (१५००० प्रति ) । पंचवटी विभात  (१५००० प्रति ) हिरावाडी रोड टकले नगर श्रीकृष्ण नगर ओम नगर सिताराम बापू रस्त्यापर्यंत हा विभाग पंधरा हजार घरांमध्ये । अमृतधाम  (१५००० प्रति )।  कोणार्क नगर विभाग  (१५००० प्रति ) प्रासंगिक करतो 

एका हप्त्याला एक एरिया  दुसऱ्या आपल्याला दुसरा एरिया तिसऱ्या आपल्याला तिसरा एरिया या प्रकारे आम्ही एका महिन्यात चार ते पाच विभाग काढत असतो.  पुन्हा पहिल्या आवृत्तीला येण्यासाठी साधारणतः एक ते सव्वा महिना कालावधी लागतो….

तुमची जाहिरात घराघरात हँडबिल पाम्पलेट पेक्षा कमी खर्चात  अशी साधारणतः आमची संकल्पना आहे. 

हँडबिल / पाम्पलेटला जितका खर्च येतो त्यापेक्षा अतिशय कमी खर्चात आपल्याला जाहिरात घराघरात प्रकाशित करता येते.  उदाहरणार्थ १/८ साईजचे हँडबिन प्रिंटिंगचा खर्च सारणतः आठशे रुपये येतो वाटप करणारे पाचशे रुपये घेतात डिझाईनिंग व इतर सेवा समाविष्ट केल्यास पूर्ण खर्च हा हजारी पंधराशे रुपये होतो. अर्थात  दीड रुपयाला एक याप्रमाणे खर्च आपल्याला पर कॉपी जातो…  मात्र तेवढीच साईची जाहिरात आमच्या वृत्तपत्र टाकल्यास त्याचा खर्च पर कॉपी फक्त 30 पैसे इतका येतो. 

आपल्या जाहिरातीच्या साईज नुसार हा खर्च अजून कमी जास्त करता येतो 

८x  १० जाहिरात केल्यास  खर्च फक्त ०. १५ पैसे  इतका नाममात्र येतो 

१२ x  8 अर्थात शंभर स्क्वेअर सेंटीमीटर च्या वर जाहिरात असल्यास खर्च फक्त ०. २० पैसे येतो

अधिक माहितीसाठी संपर्क 95 95 65 64 44 

आमच्या इतर सेवा… 

आपल्या जाहिरातीचे पापलेट डिझाईन करून देतो 

हॅन्ड बिल छापून देतो 

हँडबिल वाटप करून देतो 

व्हिजिटिंग कार्ड डिझाईन व प्रिंटिंग 

———————————

बॅनर / बोर्ड / नो पार्किंग बॉर्ड / हॅंगिंग बॅनर – प्रिंटिंग,  डिझाईनिंग, INSTALLATION 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *