नाशिक – इंडिरा नगर परिसरातील फ्लायिंग बर्ड्स इंग्लिश स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सीबीएसई पॅटर्नवर आधारित ही शाळा प्ले ग्रुपपासून नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी तसेच १ ली ते ५ वीपर्यंतच्या वर्गांचे शिक्षण उपलब्ध करून देते.
शाळेमार्फत शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच टीचर ट्रेनिंग कोर्स (T.T.C), कराटे आणि योगा क्लासेस या उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष, चाइल्ड-फ्रेंडली वातावरण, शैक्षणिक वर्गखोली, प्ले-बेस शिक्षण, विशेष दिवसांचे उपक्रम तसेच सीसीटीव्ही देखरेख अशी सुविधा उपलब्ध असल्याचे शाळेच्या संचालकांनी सांगितले.
प्रशिक्षित प्रशिक्षकांमार्फत नृत्यवर्गाचाही लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. उच्च गुणवत्ता असलेले शिक्षण व सर्वांगीण विकास हेच विद्यालयाचे ध्येय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शाळा परिसर : प्लॉट नं. ०५, परमर्थ निकेतन, श्रीहरी मंदिराजवळ, कालनगर – इंदिरानगर, नाशिक.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8007862999
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फ्लायिंग बर्ड्स इंग्लिश स्कूलकडून उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत.


