सागर अष्टेकर अँड सन्स कडून खास ऑफर – नवरात्री व दसऱ्याच्या निमित्ताने सोन्या-चांदीसह डायमंड दागिन्यांवर अप्रतिम सूट
नाशिक – नवरात्री व दसरा सणाला खास बनवण्यासाठी नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील सुप्रसिद्ध सुवर्ण दालन ‘सागर अष्टेकर अँड सन्स’ (Since 1971) यांनी आपल्या ग्राहकांसाठी भव्य फेस्टिव्ह ऑफर जाहीर केली आहे.
सणांच्या उत्सवी वातावरणात नवीन दागिन्यांची खरेदी ही शुभ मानली जाते. त्यानिमित्ताने ग्राहकांना अधिकाधिक फायदा मिळावा यासाठी सागर अष्टेकर अँड सन्स यांनी “खास ऑफर” घेऊन आले आहेत.
👉 ऑफरचे आकर्षण
सोन्या व चांदीच्या दागिन्यांवर 50% पर्यंत सूट
डायमंड दागिन्यांवर तब्बल 100% पर्यंत सूट
ही खास ऑफर नवरात्री व दसरा या सणांच्या कालावधीतच लागू असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ही सुवर्णसंधी गमावू नये, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
सागर अष्टेकर अँड सन्स हे सुवर्ण, चांदी, डायमंड व मौल्यवान दागिन्यांच्या गुणवत्तेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जातात. गेल्या अनेक दशकांपासून नाशिककरांचा विश्वास जपणाऱ्या या संस्थेने परंपरेसोबत आधुनिकतेचा संगम घडवत आकर्षक डिझाईन्सची दागिन्यांची मनोवेधक श्रृंखला उपलब्ध करून दिली आहे.
ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान फुलवणारे दागिने या विशेष सणासुदीच्या ऑफरमुळे आता आणखी परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत.
📍 पत्ता: Laxmi Viral Heights, कलपतरू नगर, अशोक मार्ग, नाशिक
📞 Call for more info: 9960661111
✨ सोन्या-चांदीचे आकर्षक दागिने घ्या, डायमंडची चमक अनुभवून पहा आणि या नवरात्री-दसऱ्याचा आनंद दुप्पट करा!

