समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ तर्फे मकरसंक्रांत निमित्त विविध गुणदर्शन सादरीकरण कार्यक्रम

समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ तर्फे मकरसंक्रांत निमित्त विविध गुणदर्शन सादरीकरण कार्यक्रम
आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांचा सत्कार कार्यक्रम
नाशिक (चेतना नगर)- येथे १६ जानेवारी २०२५ रोजी मकरसंक्रांत निमित्त विविध गुणदर्शन सादरीकरण कार्यक्रम व आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांचा सत्कार कार्यक्रम खुप खुप प्रचंड उत्साहात साजरा झाला.२२ ते २५ बंधु भगिनींनी आपला कला अविष्कार सादर केला. आपल्या समर्थ परिवारातच किती उत्कृष्ट कलाकार आहे हे बघावयास मिळाले. श्रीमती मनीषाताई कुलकर्णी यांनी बहारदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची उंची वाढविली. सौ सीमाताई हिरे यांना महत्वाच्या कामामुळे मुंबईला जावे लागले त्यामुळे त्यांच्या कन्या रश्मीताई हिरे यांनी हा सत्कार स्वीकार स्वीकारला. त्यांनी आपल्या ओघावत्या पुर्ण भाषणात पुढील कार्यकाळात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक व स्वागत अध्यक्ष बाळासाहेब केंगे यांनी केले. यावेळी जानेवारीत वाढदिवस असणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
योगाचार्य अशोकराव देशपांडे यांचा संदेश वाचनाणे वातावरण भारावून गेले. कार्यक्रमास सतीशबापु सोनवणे, शामराव बडोदे, पुष्पा आव्हाड, अर्चनाताई जाधव, अनिताताई सोनवणे, शतायुषीचे अध्यक्ष भावे साहेब, कार्यवाह कांबळे साहेब, लाईफ मिशनचे अध्यक्ष अशोकराव पाटील, कुलकर्णी, गायधनी, शशिकांत पंडीत, दादा कोठावदे, अण्णा गोसावी, श्रीकांत जोशी, चिन्मय दीक्षित, डी डी पाटील,अतुल देशपांडे, अविनाश देशपांडे, निकम सर, शिवाजीराव काकड, नाना बच्छाव, सुनंदा बोदवडकर, श्रीकांत वाघ, गंधे गुरुजी, गायधनी गुरुजी, रविंद्र पाटील, एकनाथ कोपे, अजित अध्यापक, प्रेमचंद चौधरी, कातकडे सर, महेश कानोजिया, नागरे साहेब, सुरेखा पाराशरे,आकांशा देशपांडे, वैभवी मराठे, सीमांतीनी कुलकर्णी, येवला ताई सूत्रसंचालन कार्यवाह श्री किरण दीक्षित यांनी केले यासाह दोनशे नागरिक उपस्तिथ होते.